Facebook SDK

प्रेरणादायी

रस्ता चुकणं, हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं, हे चुकीचं असतं..

प्रेरणादायी

वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्याची संपत्ती आहे, तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल.

प्रेरणादायी

कुठेतरी पोहोचायचं असेल तर कुठूनतरी निघायला हवं ना !

प्रेरणादायी

अवलंबुन राहु नका कारण नशीबाचा भाग हा १% असतो. तर मेहनतीचा भाग हा ९९%...

जीवन

माणसाने आयुष्य जगतांना मिठासारखं जगावं... महाग नसावं पण महत्वाचं असावं...!!

नाती

आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे...

जीवन

चार लोक काय म्हणतील हा विचार त्या चार लोकांनाच करू दया... जगण सोपं होईल....

आनंद

जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाहीते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्या पासुन दुर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा.

प्रेरणादायी

जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकट येत राहिले तर तो मागे फिरत नाही…

शुभ सकाळ

ज्या दिवसाची सुरुवात तुमच्या हातातल्या चहाने होते, तो दिवसही सुंदर असतो. ☕ शुभ सकाळ ☕

प्रेरणादायी

यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात.

शुभ रात्री

आयुष्यात काही नसले तर चालेल, पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्यभर आसु द्या..! 😍 !! शुभ रात्री !! 😍

मैत्री

मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी, एकदाच बरसून थांबणारी. मैत्री असावी तर रिमझिम सरी सारखी, मनाला सुखद गारवा देणारी.

जीवन

सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहू.

जीवन

आयुष्याची वाटचाल करताना नेहमी आनंदाची सोबत असू द्या! परिस्थिती तुमच्या अनुकूल असेलच असे नाही पण आनंदी स्वभावाने तुम्ही परिस्थितीला अनुकूल बनवू शकता.

शुभ सकाळ

आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ आपल्याला खूप सुंदर जावो. 🌸 !! शुभ सकाळ !! 🌸

आनंद

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

प्रेरणादायी

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात.

जीवन

इतरांच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या पाठीमागच कारणं होण, या सारखं पुण्य जगात कुठलच नाही.

नाती

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

आनंद

आनंद ही चेहऱ्यावरून नव्हे तर मनातून प्रकट होणारी भावना आहे, म्हणून आनंद हा मनातून निर्माण होवू द्या.

मैत्री

सुखात सुखी होतो, आनंदात आनंदी होतो... पण दु:खात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र.

शुभ रात्री

रात्र नाही स्वप्नं बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, पण वेळ नक्कीच बदलते… 🙏 शुभ रात्री 🙏

शुभ रात्री

स्वप्ने मोठी आहेत म्हणून रस्ता सोडू नका, मनात असलेले ध्येय कधीच मोडू नका, प्रत्येक क्षणी येथील कठीण प्रसंग, पण स्वप्न पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.. 🙏 शुभ रात्री 🙏

नाती

ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्याच्यासाठी रडू नका, कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते, ते तुम्हाला रडूच देणार नाहीत.

शुभ सकाळ

शुभ सकाळ म्हणजे, शब्दांचा खेळ, विचारांची चविष्ट ओली भेळ, मनाशी मनाचा सुखद मेळ आणि आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी सकाळचा काढलेला थोडासा वेळ. 🌻 !! शुभ सकाळ !! 🌻

नाती

आयुष्यात त्यांनाच महत्व द्या जे तुम्हाला मनापासून समजून घेतात.

प्रेरणादायी

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

प्रेरणादायी

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.

प्रेरणादायी

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

जीवन

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

नाती

वेळ आल्यावर तेच साथ सोडून देतात ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो.

प्रेरणादायी

ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

प्रेरणादायी

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

नाती

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

प्रेरणादायी

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

प्रेरणादायी

स्वतःवर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते.

प्रेरणादायी

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

प्रेरणादायी

जगात या दोन गोष्टी कधीच कुणासाठी थांबत नाही 1. वेळ 2. तुमचे वय.

प्रेरणादायी

तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता.

प्रेरणादायी

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

प्रेरणादायी

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करणे होय.

शुभ रात्री

हे देवा मला माझ्यासाठी काही नको पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळु दे. 🌹गुड नाईट.🌹

प्रेरणादायी

नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

शुभ रात्री

तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुमच्यासारखी… शुभ रात्री

प्रेरणादायी

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

प्रेरणादायी

सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वत:च निर्माण करावे लागते.

प्रेरणादायी

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.

प्रेरणादायी

कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.

प्रेरणादायी

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

प्रेरणादायी

जिंकण्याची मजा तेव्हाच येते… जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात…

प्रेरणादायी

कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.

प्रेरणादायी

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

प्रेरणादायी

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात.

प्रेरणादायी

ध्येय उंच असले की, झेप देखील उंचच घ्यावी लागते.

जीवन

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.

प्रेरणादायी

भीती ही भावना नसून, अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

प्रेरणादायी

माणसाला स्वत:चा "फोटो" काढायला वेळ लागत नाही,पण स्वत:ची "इमेज" बनवायला काळ लागतो.

प्रेरणादायी

कारणं खूप भेटतील स्वप्न पूर्ण न करण्याची पण ती गेलेली वेळ परत नाही मिळणार.

जीवन

स्वभावात प्रेम, चेहऱ्यावर हास्य, आणि मनात आनंद जपा आयुष्य खूप सुंदर होईल.

आनंद

आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा- तुम्ही इतरांसाठी काय चांगल केल ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केल ते.

आनंद

चेहऱ्यावर इतका आनंद असू द्या की आरश्यात पाहिल्यावर आरसा सुद्धा म्हटला पाहिजे तू तर ऑलरेडीच सुंदर दिसतोय तुला मेकअप ची काय गरज आहे.

आनंद

माणसानं नेहमी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत राहील पाहिजे.

आनंद

दु:ख मोजण्याच्या नादात आपण जीवनातले आनंदाचे क्षण विसरून जातो.

आनंद

जितके आनंदी राहाल, तितके यशस्वी व्हाल.

आनंद

मनामध्ये आनंद जपाल तर जीवनातला प्रत्येक क्षण उत्सवासारखा साजरी कराल.

आनंद

आनंद नेहमी चंदना सारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो.

जीवन

समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे.

जीवन

स्वभावात प्रेम, चेहऱ्यावर हास्य, आणि मनात आनंद जपा आयुष्य खूप सुंदर होईल.

जीवन

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का असतो आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

प्रेरणादायी

लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं तुम्ही स्वतःला कसे बघतात ते महत्त्वाचं आहे.

शुभ सकाळ

प्रेम करणारी मानस या जगात खुप भेटतात पण तुमच्यासारखे समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते. ❤️ शुभ सकाळ ❤️

मैत्री

चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.

नाती

आयुष्यात ज्यांनी तुम्हाला पहिल्यांदा हसायला शिकवलं त्यानां कधी दुःख देऊ नका.

शुभ रात्री

आम्हाला सवय आहे बरं का रोज रात्री न चुकता तुमची आठवण काढायची. 🌹 शुभ रात्री 🌹

शुभ रात्री

काल आपल्याबरोबर काय घडले, याचा विचार करण्यापेक्षा, याचा विचार करा, उद्या आपल्याला काय घडवायचे आहे, म्हणूनच आता निवांत झोपा.. 🌠 शुभ रात्री ! 🌠

शुभ रात्री

दिवा अंधाराशी लढतो, तेव्हाच प्रकाश पडतो, तुम्हीही लढा आणि तुमच्या आयुष्यात उजेड करा. 🙏शुभ रात्री.🙏

शुभ रात्री

झाले का जेवण, झोपा मग निवांत, सुंदर रात्रीच्या, सुंदर शुभेच्छा. 🌟 शुभ रात्री 🌟

शुभ रात्री

ब्रेकिंग न्यूज: आताच हाती आलेल्या बातमीनुसार, आज तुम्हाला एक गोड स्वप्न पडणार आहे. 😴शुभ रात्री😴

शुभ रात्री

स्वप्न असं बघा, जे तुमची झोप उडवून टाकेल.. आणि, एवढं यश मिळवण्याचा प्रयत्न करा कि, टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे… 🌟 शुभ रात्री 🌟

शुभ रात्री

आयुष्य एक अशी रात्र आहे ज्यामध्ये किती स्वप्ने आहेत हे माहित नाही पण… जे मिळालं ते आपलं जे तुटलं ते स्वप्न… ✨ शुभ रात्री ✨

शुभ रात्री

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात. 🌟 शुभ रात्री 🌟

शुभ रात्री

आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्यभर असू द्या. 😴 शुभ रात्री 😴

शुभ रात्री

आजचा दिवस गेला जाता जाता तुमची आठवण करून गेला, झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं म्हणून तुम्हाला एक छोटासा मेसेज केला. 🌟 शुभ रात्री 🌟

वाढदिवस

प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र? असतात त्यापैकी तू एक आहेस भावा, अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा 🎉🎂

आनंद

रात्री शिवाय चंद्र आणि तारे पाहणं अशक्य आहे आणि तुम्हाला शुभ रात्री न म्हणता झोपी जाणं अशक्य आहे. 💐 शुभ रात्री 💐

शुभ रात्री

चांदणं चांदणं, झाली रात, चांदणं चांदणं, झाली रात, आता झोपा की, कोणाची बघता वाट. 🌟 शुभ रात्री! 🌟

शुभ रात्री

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा, आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरूवात करा. 🎉 शुभ रात्री 🎉

शुभ सकाळ

मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या नेटसम्राटांना ☕ शुभ सकाळ ☕

शुभ सकाळ

"शुभ सकाळ" म्हणजे केवळ, शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे, तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची, काढलेली "आठवण" आहे. 🌻 शुभ सकाळ! 🌻

शुभ सकाळ

गंध नको दुःखाचा... सूर सुखाचा राहू दे... हसतमुख चेहरा, तुमचा सदैव असाच राहू दे... सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. 🌺 शुभ सकाळ 🌺

शुभ सकाळ

पहाटेचा मंद वारा, खुप काही सांगुन गेला, तुमची आठवण येत आहे, असा निरोप देऊन गेला. ☕ शुभ सकाळ ☕

शुभ सकाळ

नेहमी आनंदात राहा, स्वस्थ रहा निरोगी राहा, स्वतःची काळजी घ्या. 🙏 शुभ सकाळ 🙏

शुभ सकाळ

आनंदी चेहरा तुमची शान वाढवतो पण आनंदाने केलेले कार्य तुमची तुमची ओळख वाढवतो…! ☕ शुभ सकाळ ☕

शुभ सकाळ

ज्यांचा स्वतःवर विश्वास आहे, त्यांना माहित आहे की आज नाही तर उद्या त्यांची स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील. ☀️ शुभ सकाळ ☀️

मैत्री

मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी जन्मो जन्माची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी.

मैत्री

बोलता बोलता काही जण रुसुन जातात... चालता चालता हातातले हात सुटून जातात... म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते... इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात...

मैत्री

"मैत्री" असा खेळ आहे जो दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो.

मैत्री

कोणी कितीही बोललं तरी, कोणाचं काही ऐकायचं नाही, कधीही पकडले गेलो तरी, मित्रांची नावं सांगायची नाही.

मैत्री

रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

मैत्री

मैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा, मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब, मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू, मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.

मैत्री

देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव.

मैत्री

आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळु द्या. आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या.

मैत्री

मैत्री असावी चंदनासारखी, सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी, जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी, प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.

मैत्री

मैत्री हि नेहमी गोड असावी, जीवनात तिला कशाची तोड नसावी, सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी, पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.

मैत्री

मैत्री पैशासारखी आहे, घेणे सोप्पं आहे पण, तिला टिकवणं अवघड आहे.

मैत्री

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट. तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा...

मैत्री

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ती आपोआप गुंफली जातात मनाच्या ईवल्याश्या कोपऱ्यात काहीजण हक्काने राज्य करतात यालाच तर मैत्री म्हणतात...

मैत्री

मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा अन जणू दरवळणारा मारवा.

मैत्री

मैत्रीची वाट जरा कठिण आहे पण तितकीच छान सुद्धा आहे, कारण आयुष्याच्या घडीचा एक मैत्रीच तर प्राण आहे…

मैत्री

मैत्री नावाच्या नात्याची, वेगळीच असते जाणीव, भरून काढते आयुष्यात, प्रत्येक नात्यांची उणीव.

मैत्री

बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, एक प्रेमळ भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.

मैत्री

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो. विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.

मैत्री

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला, मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला, मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला, मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना आधार द्यायला.

वाढदिवस

🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना. 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐

वाढदिवस

🎉🎂संकल्प तुझे असावेत नवे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🎉

वाढदिवस

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो हीच मनस्वी शुभकामना... 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

वाढदिवस

सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

वाढदिवस

वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस, आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! 🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂

वाढदिवस

माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

वाढदिवस

जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!! 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

वाढदिवस

मी देवाकडे मनापासून प्रार्थना करतो की तुझ्या आयुष्यात आनंदाची फुले उमलावीत तुझे आयुष्य सूर्य ताऱ्यांप्रमाणे चमकून जावे देव तुला लाखो शुभाशिर्वाद देवो 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

वाढदिवस

ईश्वर वाईट दृष्टीपासून दूर ठेवो तुम्हाला, चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला, दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला 🎂वाढदिवसानिमत्त हार्दिक शुभेच्छा🎂

वाढदिवस

प्रेमाच्या या नात्याला, विश्वासाने जपून ठेवतो आहे, वाढदिवस तुझा असला तरी, आज मी पोटभर जेवतो आहे. 🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎁

वाढदिवस

तुमचा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं, देवाचा आभारी आहे ज्याने तुमची माझी भेट घडवली. 🎂वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂

वाढदिवस

हसत राहा सदैव तू, चमकत राहा सदैव तू, जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎂

वाढदिवस

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

वाढदिवस

माझा आधार, माझा सोबती.. जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो.. अश्या माझ्या भावाला.. 🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

वाढदिवस

वाढदिवस आनंदाचा क्षण असे हा सौख्याचा सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

वाढदिवस

तू प्रत्येक पावलावर यशस्वी होवो, प्रत्येक यशावर तुझे नाव असो कोणत्याही अडचणीत हार मानू नको देव सदैव तुझ्या पाठीशी राहो हीच प्रार्थना 🎂वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂

वाढदिवस

तूझे जीवन हजारो वर्षांचे असावे तूझ्या आयुष्यात हजारो आनंद यावे यंदाचा वाढदिवस तुझा सर्वात खास व्हावा यासाठी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎂

वाढदिवस

आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂

वाढदिवस

चंद्रापेक्षा चांदणे गोड चांदण्यापेक्षा गोड रात्र, रात्रीपेक्षा गोड जीवन आणि तू जीवापेक्षा प्रिय आहेस भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎁🎂

वाढदिवस

तू असाच सदैव चमकत राहो आणि जगात प्रकाश पसरवत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎂वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा🎂

प्रेम

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं!

प्रेम

आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर, की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

प्रेम

प्रेम म्हणजे, समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे.

प्रेम

लाईफ संपेल गं पण तुझ्यावरच प्रेम कधीच नाही संपणार.

प्रेम

प्रेम तर मला स्वतःवरच होत पण काय माहीत तू मधे कशी काय आलीस.

प्रेम

तुझं-माझं नातं है असचं रहावं कधी मैत्री, तर कधी प्रेम असावं.

प्रेम

विश्वास ठेव माझ्यावर तुला कधीच एकटं सोडणार नाही ज्या दिवशी एकटं सोडेल त्या दिवशी मीच या जगात असणार नाही

प्रेम

आयुष्यात ऐक वेळ अशी येते, जेव्हा प्रश्न नको असतात, फक्त साथ हवी असते.

प्रेम

जास्त काही अपेक्षा नाही माझी तुझ्याकडून, फक्त माझ्या हातात तुझा हात आणि आयुष्यभराची साथ हवी.

प्रेम

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम जी सहसा मिळत नाही.

प्रेम

तू सोबत असलीस की, मला माझाही आधार लागत नाही. तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच मागत नाही.

प्रेम

खुप मस्त आहे आमची जोडी किती पण वाद झाले तरी, शेवटी एकत्र येतोच आम्ही.

प्रेम

सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक गोष्ट करत जा आरशात पाहण्याऐवजी तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा.

प्रेम

कुठे जाणार सोडून तुला, जिव माझा तूच आहेस. कोणी काहीही म्हणू दे, माझ्या मनात तूच आहेस.

प्रेम

किती प्रेम करतो तुझ्यावर हे तुला कधीच कळणार नाही माझ्याइतके प्रेम करणारा तुला कधीच मिळणार नाही.

प्रेम

तूच माझी पुरणपोळी तूच माझी झोपेची गोळी तूच माझी दुखाची होळी अन सुखाने भरलेली झोळी.

प्रेम

प्रेम कधीच वाईट नसतं गं तरी लोक त्याला नावे ठेवतात आणि नावे ठेवणारी माणसेच नकळत कधीतरी प्रेमात पडतात

प्रेम

आवडेल मला तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला, हात तुझा हातात घेऊन डोळ्यात तुझ्या पहायला.

प्रेम

पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं त्या पेक्षा सुंदर या जगात दुसरं काहीच नसतं.

प्रेम

हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम करा डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात.

प्रेम

प्रेमात पडणे खुप सोपे असते पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम

प्रेम

नाही म्हटलं तरी तुझ्या आठवणी येतात भेटायला तु तर सांगत नाही ना त्यांना असं वागायला.

प्रेम

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे, मरेपर्यंत तुझी साथ देणार हा शब्द माझा आहे.

प्रेम

प्रेम तिथेच टिकत जिथे दोघे भांडतातही आणि एकमेकांना समजून पण घेतात...

शुभ सकाळ

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ… 🙏 शुभ सकाळ 🙏

प्रेरणादायी

जेव्हा सगळंच संपून गेलंय वाटते, तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरु करण्याची.

शुभ सकाळ

लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं, मग ती वस्तु असो वा... तुमच्यासारखी गोडं माणसं. ☀️ शुभ सकाळ! ☀️

प्रेरणादायी

पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट नक्की सापडते.

शुभ सकाळ

पहाट झाली! पहाट झाली! चिमण्यांची किलबिलाट झाली अन जाग आली... त्यातून एक चिमणी हळूच येऊन कानात म्हणाली, उठा, ऑनलाईन येण्याची वेळ झाली! 🌻 शुभ सकाळ! 🌻

शुभ सकाळ

हिरवी झाडे जंगलात राहतात, सुंदर फुले बागेत राहतात, चंद्र तारे आकाशात राहतात, आणि तुमच्यासारखी गोड माणस हृदयात राहतात. ❤️ शुभ सकाळ ❤️

शुभ सकाळ

जीव लावणारी माणसं सोबत असली की, वाईट दिवस सुद्धा चांगले, जातात... 🌻 शुभ सकाळ 🌻

Post a Comment

أحدث أقدم