Facebook SDK


शिक्षक – गण्या…सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायव्हर यांमध्ये काय फरक आहे?
गण्या – कंडक्टर झोपला तर कोणाचाच तिकीट निघणार नाही आणि
ड्रायव्हर झोपला तर सर्वाचंच तिकीट निघेल….

 

मुलगा -(मुलीकडे बघत)चलते चलते युंही रुक
जाता हूं में….बैठे बैठे युंही खो जाता हूं में क्या यही प्यार है….?
मुलगी- वेड्या अशक्तपणा आलाय तुला …
बियर चालू कर.



मुलगा सायकल वरून जाताना एका मुलीला
धडकला
मुलगा-ब्रेक नाही का मारता येत?
मुलाचे पुणेरी उत्तर-अख्खी सायकल मारली आता काय ,ब्रेक वेगळं काढून मारू.????

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने